AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौंदर्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते बादशाहची पत्नी, फोटो पाहून…

सौंदर्य आणि फिटनेसमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते बादशाहची पत्नी ईशा रिखी. फोटो पाहून तुम्ही देखील सौंदर्याचं कराल कौतुक.

| Updated on: Jun 15, 2026 | 4:49 PM
Share
पंजाबी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल ईशा रिखी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. रॅपर बादशाहसोबतच्या नात्याबाबतच्या चर्चांदरम्यान ईशाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका रोमँटिक फोटोमुळे चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

1 / 5
या पोस्टनंतर ईशा रिखी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली असून तिच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच करिअरचीही चर्चा सुरू झाली आहे. ईशा रिखी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लाखो फॉलोअर्स असून ती नियमितपणे आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

2 / 5
तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस व्यक्तिमत्त्वामुळे ती सोशल मीडियावरील लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक मानली जाते. ईशाच्या प्रत्येक लुकला चाहत्यांकडून पसंती मिळवत असते. तिच्या सौंदर्याबरोबरच आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाचीही नेहमीच चर्चा होत असते.

3 / 5
पंजाबी चित्रपटांमध्ये यश मिळवल्यानंतर ईशाने 2018 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीकडे मोर्चा वळवला. तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट 'नवाबजादे' होता.  त्यानंतर ती चित्रपटांपेक्षा सोशल मीडिया, मॉडेलिंग आणि वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली.

4 / 5
बादशाहसोबतच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे ईशा रिखीचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तिच्या सोशल मीडिया पोस्टनंतर चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून या जोडीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा केली जात आहे.

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?