women’s day 2022| चुल मुलं सांभाळत स्व:ताची ओळख निर्माण केली, या आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला, जाणून घ्या त्यांच्या राशी

| Updated on: Mar 08, 2022 | 7:00 AM

या देशातील व्यावसायिक महिला आहेत, ज्यांनी आपापल्या क्षेत्रात झेंडा रोवला आहे. या व्यावसायिक महिला लाखो मुली आणि महिलांसाठी प्रेरणा आहेत, ज्यांना आयुष्यात काहीतरी करण्याची इच्छा आहे परंतु अडचणींना बळी पडतात. आज देशातील ही व्यावसायिक महिला समाजातील प्रत्येक वर्गासाठी, प्रत्येक जाती-धर्मासाठी प्रेरणास्थान आहे. पण या महिलांच्या राशी तुम्हाला माहित आहेत का ? चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्यांच्या राशी.

1 / 6
 वेल्थ ट्रॅकर हुरुन इंडिया आणि कोटक वेल्थ मॅनेजमेंट यांनी 100 श्रीमंत महिलांचा अहवाल संकलित केला आणि त्यांची एकत्रित संपत्ती 2,72,540 कोटी रुपये असल्याचे समजले या संपत्तीपैकी तब्बल 23 टक्के श्रेय कर्क राशीच्या चिन्हे (12%) आणि वृश्चिक (11%) यांना देण्यात आले.

2 / 6
 भारतातील 100 सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या राशिचक्र चिन्हांचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन, सिंह, कन्या आणि मेष ही देशातील श्रीमंत महिलांची राशी चिन्हे आहेत. 100 श्रीमंत भारतीय महिलांपैकी 52 कर्क, मीन, कुंभ किंवा सिंह राशीच्या होत्या.

3 / 6
 नायका कंपनीच्या फाल्गुनी नायर या यादीमध्ये दहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ५,४१० कोटी रुपये इतकी आहे.  त्यांचा वाढदिवस 19 फेब्रुवारी रोजी झाला आहे त्यामुळे त्यांची रास कुंभ आहे.

4 / 6
तिसऱ्या क्रमांकावर लीना गांधी-तिवारी आहेत. लीना USV कंपनीच्या अध्यक्ष आहेत. त्यांची एकूण संपत्ती २१,३४० कोटी रुपये इतकी आहे. यांची रास सिंह आहे

5 / 6
हुरुन रिच लिस्ट मध्ये किरण मजूमदार शॉ या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहे. किरण या बॉयोकान कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांची एकूण संपत्ती ३६,६०० कोटी रुपये इतकी आहे. यांची रास मेष आहे.

6 / 6
HCL टेक्नोलॉजीच्या अध्यक्ष रोशनी नाडर मल्होत्रा या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. रोशनी यांची एकूण संपत्ती ५४,८५० कोटी रुपये इतकी आहे. भारतातील सर्वात श्रीमंत महिला रोशनी नादर मल्होत्रा ​​ही कन्या राशीची आहे .