Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 1 एप्रिल रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Mar 31, 2024 | 5:29 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील.  तुम्हाला दिवसभर थकवा जाणवेल. शारीरिक नाही तर मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. करिअरच्या बाबतीत तुमच्यावर तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या असू शकतात. जोडीदाराकडून तुम्हाला दिलासा मिळू शकतो. शुभ अंक 11 आणि शुभ रंग निळा राहील.

2 / 10
आजचा दिवस आनंदाने भरलेला राहील. काही गोष्टी हाती लागल्याने आनंद गगनात मावेल. तुम्हाला जे काम पूर्ण करायचे आहे त्यात काही अडथळे येऊ शकतात. काही नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. शुभ अंक 15 आणि शुभ रंग काळा राहील.

3 / 10
आज तुम्हाला मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. त्यांच्या अभ्यासातील प्रगती पाहून आनंद होईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. आर्थिक बाबतीत लाभ होईल. सार्वजनिक क्षेत्रात सन्मान मिळेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग आकाशी निळा राहील.

4 / 10
आज तुमचा दिवस सामान्य असेल. तुम्हाला काही कामात यश मिळू शकते. परिस्थिती तुमच्या अनुकूल राहील. तुमच्या प्रियकराशी तुमच्या नात्यात गोडवा येईल. तुम्ही काही सामाजिक कार्याचा भाग होऊ शकता. शुभ अंक 3 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

5 / 10
आज नोकरीच्या ठिकाणी आनंदाचे क्षण अनुभवता येतील. तुम्हाला वेळेवर योग्य सल्ला आणि विश्वासू लोकांकडून मदत मिळेल. काही किचकट कामं झटपट पूर्ण झाल्याने वरिष्ठ खूश होतील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

6 / 10
भविष्यात सुधारणा करण्यासाठी नवीन पावले उचलतील. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. कारण त्यांच्याकडून दगाफटका होऊ शकतो. काहीतरी नवीन शिकण्याची आवड निर्माण होईल.आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

7 / 10
आज तुम्हाला नोकरीसाठी चांगली बातमी मिळू शकते.तुमच्या व्यक्तिमत्वात आणि स्वभावात झालेला बदल उत्कृष्ट असेल.  कामात तुमची एकाग्रता कमी होऊ शकते. तुम्ही तुमचे लक्ष विचलित करण्याचा अनेकांचा प्रयत्न असेल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
 आज एखाद्या परिस्थितीचा जास्त विचार करण्यापेक्षा त्यावर उपाययोजना करणे योग्य ठरेल. करिअरच्या दृष्टीने काही गोष्टी सुधारण्याची गरज आहे. कोणताही करार करताना काळजीपूर्वक पाहा. शुभ अंक 9 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

9 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल.  सर्व काही तुमच्या योजनेनुसार होईल अशी अपेक्षा न ठेवल्यास बरे होईल. कौटुंबिक जीवन आनंदी होईल. घरात काही महत्त्वाच्या व्यक्तीच्या आगमनामुळे एखाद्या विषयावर सकारात्मक चर्चा होईल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.