Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 13 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 12, 2024 | 9:42 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज  घरी विशेष नातेवाईकाच्या आगमनाने आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कोणतेही प्रकरण शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत तुमचा संयम राखाल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
आजचा दिवस खूप खास असणार आहे. आज तुम्हाला नवीन जबाबदारी मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
आज एखादे मोठे काम पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. निष्काळजीपणामुळे तुमच्या निकालांवर परिणाम होऊ शकतो. तुमचा दिवस पूर्वीपेक्षा अधिक फायदेशीर असेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आज काही नवीन कामे अचानक समोर येऊ शकतात. दैनंदिन कामांमध्ये तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो. विनाकारण सुरू झालेले अडथळे पूर्णपणे दूर होतील. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आज विचारपूर्वक केलेल्या कृतीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो.  तुम्हाला तुमच्या आईकडून काही चांगली बातमी मिळेल. कोणाकडून घेतलेले कर्ज परत कराल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीकोनातून चांगला जाईल. तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही आत्मविश्वासाने नवीन सुरुवात कराल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आज तुम्हाला काही मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. रखडलेलं कामं पूर्ण करण्यात यश आलं. तुमचे कुटुंबीय काही कामासाठी तुमची प्रशंसा करतील. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

8 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे.तुमच्या नोकरीत काही सकारात्मक बदल होतील.  तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता जे तुमची आर्थिक स्थिती सुधारतील. दिवसाच्या सुरुवातीला तुमच्या कामाचे नियोजन कराल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. एकत्रितपणे केलेल्या कामात तुम्हाला मोठ्या प्रमाणात यश मिळेल.तुमचे विरोधक तुमच्याबद्दल अफवा पसरवू शकतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि पुढे जा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले.
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले.
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार.
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड.
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार.
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर.
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.