Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 27 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Mar 26, 2024 | 8:29 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज तुमचे मन प्रसन्न राहील.आर्थिक बाबतीत थोडे सावध राहण्याची गरज आहे. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. कोर्टाच्या कामात आज तुम्हाला यश मिळेल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

2 / 10
आजचा दिवस चांगला जाईल. नोकरीच्या ठिकाणी नक्कीच प्रगती होईल.ज्येष्ठांकडून प्रेरणा घेऊन कामात पुढाकार घेण्याची गरज आहे. व्यावसायिकांना कामानिमित्त छोटा प्रवासही करावा लागू शकतो. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
आज तुम्हाला तुमच्या आईकडून काही चांगली बातमी मिळू शकते. संयमाने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला राहील. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 10
आज अचानक काही धार्मिक कार्यात मदत करण्याची संधी मिळेल. तुम्ही काही सामाजिक कार्यक्रमाचा भाग होऊ शकता. मुलांच्या तब्येतीत काही चढउतार होऊ शकतात. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुमच्या समस्या लवकरच दूर होतील. तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही घरातील कामात थोडे व्यस्त राहाल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

6 / 10
आज शेजाऱ्यांचे काही सामाजिक कार्यात सहकार्य मिळेल.नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी कोणाचा तरी सल्ला जरूर घ्या. ऑफिसमध्ये सहकाऱ्यासोबत वाद होऊ शकतो. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आज तुमचा दिवस पूर्वीपेक्षा अधिक फायदेशीर असेल. लोकांच्या मदतीने तुम्ही सर्वात मोठे प्रकल्पही सहज पूर्ण करू शकता.विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस कठोर परिश्रमासाठी अनुकूल नाही. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
आज तुमचा दिवस सामान्य असेल.  तुमच्या मनात काही योजना सुरू आहेत ज्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो.आज कोणाच्याही कामात ढवळाढवळ करणे टाळा. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
आज तुम्हाला चांगल्या परिणामांसाठी अधिक मेहनत करावी लागेल. आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही नियोजित केलेली सर्व कामे तुम्ही पूर्ण करू शकता. तुम्हाला काही अडेचण असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.