
रविवार 29 जून 5 राशींसाठी फायदेशीर ठरु शकतो. 29 जूनला वज्र योग तयार होत आहे. रविवारी आश्लेषा नक्षत्राचा संयोग होणार आहे. रविवारी चंद्र कर्क राशीत असणार आहे. या निमित्ताने कोणत्या 5 राशींचं नशिब फळफळू शकतं, हे जाणून घेऊयात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

वृषभ राशीच्या लोकांसाठी 29 जून हा दिवस खास ठरु शकतो. रविवारी वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होऊ शकतो. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. लव लाईफमध्ये गोडवा वाढेल. रखडलेली काम पूर्ण होऊ शकतात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

कर्क राशीच्या लोकांचे रविवारी मनोबल वाढू शकतं. कर्क राशीच्या लोकांसाठी रविवार दिवस शुभ असणार आहे. धार्मिक कार्यात स्वारस्य वाढेल. कुटुंबियांसोबत वेळ घालवता येईल. या दिवशी चंद्र तुमच्या राशीत असेल. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

कन्या राशीच्या लोकांना रविवारी अधिक जबाबदारी असेल. नोकरदाराला वर्गाला प्रमोशन मिळू शकतं. ठरवलेली कामं मनासारखी होतील. रखडलेली कामं मार्गी लागतील. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

तूळ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तुळ राशीचे लोक रविवारी कर्जाची परतफेड करु शकतात. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आदर आणि सन्मान वाढेल. हा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

मीन राशीच्या लोकांसाठी रविवार फायदेशीर ठरु शकतो. मीन राशीच्या लोकांना मानसिक शांती मिळेल. वैवाहिक जीवनात एकमेकांशी संवाद ठेवा. प्रवासामुळे फायदा होईल. कामानिमित्ताने प्रवास करण्याची संधी मिळू शकते. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)