काय आहे सरस्वती योग जो येताच आयुष्य बदलून जातं?

सरस्वती देवीला ज्ञान, बुद्धी, संगीत कलेची देवी मानले जाते. विद्यार्थी, शिक्षक, विद्वान तसेच प्रत्येक कलाकार लक्ष्मी मातेची पूजा करतो.

| Updated on: Jul 23, 2025 | 10:12 PM
1 / 5
सरस्वती देवीला ज्ञान, बुद्धी, संगीत कलेची देवी मानले जाते. विद्यार्थी, शिक्षक, विद्वान तसेच प्रत्येक कलाकार लक्ष्मी मातेची पूजा करतो. जो भक्त लक्ष्मीची मनोभावे पूजा करतो त्याला ती प्रसन्न होते असे म्हटले जाते.

2 / 5
ज्योतिषशास्त्रात कुंडलीमध्ये सरस्वती योगाला फार शुभ मानले जाते. बुध, गुरू आणि शुक्र या तीन ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे हा सरस्वती योग जुळून येतो.

3 / 5
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग जुळून येतो ती व्यक्ती बुद्धीमान होते. तसेच अशा प्रकारच्या व्यक्ती दुसऱ्यांवर प्रभाव टाकण्यास सक्षम असतात. बुध, गुरु आणि शुक्र या तिन्ही ग्रहांमुळे सरस्वती योग तयार होतो.

4 / 5
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सरस्वती योग आला की अनेक अर्थांनी त्या व्यक्तीला लाभ मिळतो. या योगामुळे व्यक्ती संगीत, कला, साहित्य, शिक्षण आदी क्षेत्रात चांगली कामगिरी करते. अशा लोकांच्या ज्ञानाला समाजातून सन्मान मिळतो.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.