मंगळ ग्रहानं स्थान बदललं, 4 राशींवर ओढावणार संकट, तिसऱ्या संकटाकडे द्या विशेष लक्ष!

मंगळ ग्रहाच्या एका विशिष्ट स्थितीमुळे चार राशींवर संकट येऊ शकते. त्यामुळे त्यांनी काही गोष्टींपासून जपून राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

| Updated on: May 29, 2025 | 9:48 PM
1 / 5
ज्योतिषशास्त्रात नक्षत्र, ग्रहांच्या स्थितीला फार महत्त्व असते. येणाऱ्या 6 जूनपासून मंगळ ग्रहात महत्त्वाचे बदल होणार आहेत. त्याचा परिणाम अनेकांवर होणार आहे.

2 / 5
येत्या 6 जून 2025 ते 28 जुलै 2025 या काळात म्हणजेच एकूण 52 दिवसात चार राशींवर फार मोठं संकट येऊ शकतं. पुढच्या काही काळात मंगळ केतूशी युती करून राहूसोबत संक्रमण करणार आहे.

3 / 5
त्यामुळे ग्रहांचा हा दुर्योग वाहन अपघाताचं कारण ठरू शकतो. तसेच या दुर्योगामुळे वीजेच्या वस्तूपांसून तुम्ही दूर राहायला हवं.

4 / 5
मंगळ ग्रहाच्या या स्थितीमुळे मेष, कर्क, सिंह, मकर या चार राशींनी आगामी 52 दिवस विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.