Guess Who : 29 वर्षांची हिरॉइन, 2 वर्षात 4 सुपरस्टार्सची बनली पत्नी, छापले 3000 कोटी, कोण आहे ती?

Indian Actress: एका कलाकाराला आपल्या करिअरमध्ये अनेक भूमिका साकाराव्या लागतात. फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या जोनपासून लांब जाऊन काहीतरी नवीन ट्राय केलं.

| Updated on: Oct 09, 2025 | 4:10 PM
1 / 5
एका कलाकाराला आपल्या करिअरमध्ये अनेक भूमिका साकाराव्या लागतात. फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या जोनपासून लांब जाऊन काहीतरी नवीन ट्राय केलं. आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय ती साऊथ आणि बॉलिवूड मेकर्सची पहिली पसंत बनली आहे. सतत ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्रीने दोन वर्षात 3000 हजार कोटीपेक्षा अधिकचा व्यवसाय देणारे चित्रपट केलेत. तिच्या फिल्मसना शानदार रिस्पॉन्स सुद्धा मिळालाय.

2 / 5
ही अभिनेत्री आता अवघ्या 39 वर्षांची आहे. पण अनेक टॉप अभिनेते आणि फिल्ममेकर्स सोबत तिने काम केलय. आता सुद्धा या हिरॉइनकडे अनेक मोठे चित्रपट आहेत. दिवाळीत तिचा आणखी एक चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ष 2018 मध्ये या अभिनेत्रीने तेलगुमध्ये डेब्यू केलेला. पण 2021 पासून तिच्यासाठी गोष्टी बदलल्या.

3 / 5
वर्ष 2021 मध्ये अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' रिलीज झाला. मोठ्या स्तरावर श्रीवल्लीची चर्चा सुरु झाली.रश्मिका मंदानाच्या अभिनयाच भरपूर कौतुक झालं. तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले.  2023 साली रणबीर कपूरच्या 'एनिमल' चित्रपटात ती पत्नीच्या रोलमध्ये दिसली. जगभरात या चित्रपटाने 915 कोटीचा व्यवसाय केला.

4 / 5
मग पुष्पाचा पुढचा पार्ट सिक्वल आला.  पुन्हा एकदा अल्लू अर्जुन आणि श्रीवल्लीची जोड़ी एकत्र आली.  डिसेंबर 2024 मध्ये 'पुष्पा: द रूल' रिलीज झाला. या पिक्चरने वर्ल्डवाइड 1800 कोटीपेक्षा जास्तच कलेक्शन केलं.

5 / 5
या वर्षाच्या सुरुवातीला विकी कौशलचा 'छावा' रिलीज झाला. हा चित्रपट सुद्धा हिट ठरला. जगभरात या चित्रपटाने 800 कोटीचा व्यवसाय केला. रश्मिका मंदानाने या चित्रपटात पत्नीचा रोल प्ले केलेला.