AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजय देवरकोंडासोबत लग्नबंधनात अडकताच रश्मिका मंदाना भावूक, फोटो पाहून तुम्ही…

अनेक वर्षे केलं एकमेकांना डेटिंग, एकत्र केले सुपरहिट चित्रपट. विजय देवरकोंडा समोर येताच रश्मिका मंदाना भावूक. त्या फोटोंने वेधलं सर्वाचं लक्ष.

| Updated on: Feb 27, 2026 | 4:28 PM
Share
राजस्थानातील उदयपूर येथे एका खासगी हॉटेलमध्ये अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांचा पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

1 / 5
लग्नसोहळा अत्यंत खासगी स्वरूपाचा ठेवण्यात आला होता. फक्त जवळचे नातेवाईक आणि काही मोजके पाहुण्याच्या उपस्थितीत विधी पार पडले. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या रश्मिका हळदी-कुंकवाच्या विधींपासून ते मंगलाष्टकांपर्यंत प्रत्येक क्षणात खुलून दिसत होती.

2 / 5
दरम्यान, उदयपूरमधील विवाहसोहळ्यानंतर 4 मार्च रोजी हैदराबाद येथे भव्य वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभाला मनोरंजनसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या रिसेप्शनकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

3 / 5
विजय देवरकोंडा हा रश्मिकाच्या आयुष्यातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जाते. व्यावसायिक कारकिर्दीत साथ देणाऱ्या मित्रासोबतच आता तिने वैवाहिक आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. या भावनिक क्षणांमुळे लग्नसोहळा आणखी खास ठरला.

4 / 5
रश्मिका आणि विजय यांनी यापूर्वी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. पडद्यावरील ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र यावी अशी चाहत्यांची इच्छा होती. अखेर चाहत्यांची ही इच्छा पूर्ण झाल्याचे बोलले जात आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...