मासिक पाळीमध्ये तणाव वाढतो? त्यामागील कारणे घ्या जाणून 

बऱ्याच महिलांना मासिक पाळीमध्ये अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. मासिक पाळी ही महिलांसाठी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, यादरम्यान अनेक महिलांचा तणाव वाढतो. त्याचे कारण काय हे जाणून घ्या

| Updated on: Sep 09, 2025 | 9:07 AM
1 / 5
मासिक पाळीदरम्यान महिलांना त्रासाला सामोरे जावे लागते. मासिक पाळी ही महिलांसाठी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या काळात महिलांच्या शरीरात हार्मोनल बदलतात. 

2 / 5
मासिक पाळी दरम्यान महिला नेहमीच तणावात असतात. हेच नाही तर यादरम्यान त्यांची चिडचिड देखील मोठ्या प्रमाणात वाढते. यामागे महत्वाचे कारण म्हणजे हार्मोनल बदल. 

3 / 5
या काळात महिलांना डोकेदुखी, पोटफुगी, भूक न लागणे आणि चॉकलेटची तीव्र इच्छा जाणवते. सुरूवातीचे दोन दिवस महिलांना जास्त प्रमाणात त्रास होतो.

4 / 5
हेच नाही तर मासिक पाळीच्या काळात जर डार्क चॉकलेट खाल्ले तर मूड चांगला राहतो आणि तणावही कमी होण्यास मदत होते. यामुळे महिलांनी डार्क चॉकलेट मासिक पाळीमध्ये खावे. 

5 / 5
 मासिक पाळीमध्ये बऱ्याचदा चिडचिड, थकवा आणि निद्रानाशची समस्या जाणवते. अशावेळी महिलांनी शक्यतो आराम करण्यावर अधिक भर द्यावा. भूक लागत नसेल तरीही थोडेसे आवडेल ते खावे. 