AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वांगचुक आणि माझ्यात फूट पाडण्याचा प्रयत्न झाला, पण… अभिजीत दीपकेंचा गंभीर दाव्याने खळबळ

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके जंतरमंतर आंदोलनानंतर आपल्या स्वगृही परतले आहेत.त्यांची मुलाखत टीव्ही ९ मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी घेतली आहे.

वांगचुक आणि माझ्यात फूट पाडण्याचा प्रयत्न झाला, पण... अभिजीत दीपकेंचा गंभीर दाव्याने खळबळ
Abhijit Dipke
| Updated on: Aug 01, 2026 | 6:30 PM
Share

कॉक्रोज जनता पार्टीने नीट पेपर फुटी प्रकरणात पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी २० जुलै रौजी जंतरमंतरवर मोर्चा काढला होता. या मोर्च्यावर लाठीमार झाल्यानंतर हे आंदोलन आणखीनच पसरले गेले आणि त्याच्या दबावातून अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीमाना द्यावा लागला. या निदर्शकांच्या भाषेवरुन त्यांना देशभरात आता लक्ष्य केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इंस्टावर पोस्ट करीत ही मुले नादान असून त्यांनी मी माफ करत असल्याचे म्हटले आहे. यानंतर अभिजीत दीपके आता छत्रपती संभाजीनगरात त्यांच्या घरी परतले आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता अभिजीत दीपके यांची मुलाखत टीव्ही ९ मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी घेतली आहे. या मुलाखतीत अभिजीत दीपके यांनी अनेक मुद्यांवर आपले मत मांडले आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या मुलाखती निदर्शकांवर दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला, त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. या आंदोलनात पोलिसांनी खिळे लावलेल्या लाठ्यांचा मारा केला, पॅलेट गनचाही वापर केला. अनेक विद्यार्थ्यांची दृष्टी जाण्याचा धोका आहे. हे सरकार हम इस्तिफे देते नही असे गुर्मीत म्हणायचे आणि अखेर आमच्या आंदोलनामुळे शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावाच लागला आहे असे एका प्रश्नाला उत्तर देताना दीपके म्हणाले.

वांगचुक आणि मला वेगळं करण्याचे प्रयत्न झाले

अभिजीत दीपके यांनी म्हणाले वांगचुक यांना किडनॅप केलं होतं. मी त्यांना भेटायचा प्रयत्न केला मला भेटू दिलं नाही. त्यांच्या पत्नीचा फोन बाहेर ठेवला जायचा. विरोधी पक्षाचे खासदार तिथे जात नव्हते. वांगचुक यांना किडनॅप केलं होतं. फक्त किडनॅपरच त्यांना भेटू शकत होते. त्यांनी उपोषण सोडावं ही आमची मागणी होती. आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो. आता राजीनाम्यावर उपोषण कंटिन्यू ठेवू नका, असं सांगितलं होतं. हे सरकार राजीनामा घेईल याचं वाटत नव्हतं. जंतरमंतरवर त्यांना उपोषण सोडायचं होतं. पण त्यांना किडनॅप केलं. त्यामुळे त्यांना तिथे सोडावं लागलं. वांगचुक यांना आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या हातून त्यांना उपोषण सोडायचं होतं. पण त्यांना किडनॅप केल्याने ते करू शकले नाही. त्यांना आणि मला वेगळं करण्याचे प्रयत्न केले. पण आम्ही वेगळे झालो नाही असेही अभिजीत दीपके यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?