AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना कपडे, ना किराणा, ऑगस्ट महिना सुरु होताच D-Mart मध्ये महिलांची ही गोष्ट घेण्यासाठी उडते झुंबड, नाव ऐकून तुम्ही..

ना कपडे, ना किराणा. डी-मार्टमध्ये ऑगस्ट महिना सुरु होताच या गोष्टींवर मिळते प्रचंड सूट. घेण्यासाठी महिला आणि मुली करतात प्रचंड गर्दी. अनेक दिवस सुरु असते ऑफर.

| Updated on: Aug 01, 2026 | 6:25 PM
Share
देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी कमी दरात घरगुती आणि दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करण्यासाठी डी-मार्ट हे लोकप्रिय ठिकाण बनले आहे. किराणा, घरगुती वस्तू, कपडे आणि इतर आवश्यक सामानावर वर्षभर विविध ऑफर्स आणि सवलती दिल्या जात असल्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात डी-मार्टला पसंती देतात.

1 / 5
मात्र, कोणत्या महिन्यात कोणत्या वस्तूंवर विशेष सवलत मिळते, याची माहिती अनेक ग्राहकांना नसते. दरवर्षी ऑगस्ट महिन्याची सुरुवात होताच अनेक डी-मार्ट स्टोअर्समध्ये विशेष बदल पाहायला मिळतात. विशेषतः तिसऱ्या मजल्यावरील विभागामध्ये रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या राख्या विक्रीसाठी मांडण्यात येतात.

2 / 5
रंगीबेरंगी, आकर्षक डिझाइनच्या तसेच मुलांसाठी, महिलांसाठी आणि पारंपरिक अशा अनेक प्रकारच्या राख्यांचा मोठा संग्रह ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला जातो. डी-मार्टमध्ये तुलनेने कमी किमतीत राख्या उपलब्ध होत असल्याने महिलांची या विभागात मोठी गर्दी होत असते.

3 / 5
अनेक महिला घरासाठी लागणारे किराणा आणि इतर साहित्य खरेदी करण्याबरोबरच रक्षाबंधनासाठी लागणाऱ्या राख्यांचीही एकाच ठिकाणी खरेदी करतात. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात या विभागात ग्राहकांची विशेष वर्दळ असते.

अनेक महिला घरासाठी लागणारे किराणा आणि इतर साहित्य खरेदी करण्याबरोबरच रक्षाबंधनासाठी लागणाऱ्या राख्यांचीही एकाच ठिकाणी खरेदी करतात. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात या विभागात ग्राहकांची विशेष वर्दळ असते.

4 / 5
याशिवाय, राख्यांसोबतच गिफ्ट पॅक, चॉकलेट्स, सजावटीच्या वस्तू आणि सणासाठी लागणाऱ्या इतर साहित्याचीही विक्री सुरू केली जाते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या तयारीसाठी ग्राहकांना आवश्यक असलेल्या अनेक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होतात.

5 / 5
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता