
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) बीबीनगर यांच्याकडून मोठी भरती प्रक्रिया ही राबवली जातंय. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 डिसेंबर 2023 आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

ही भरती प्रक्रिया 151 पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे पदव्युत्तर असावे. यामध्ये एमडी, एमएस, डीएम याप्रमाणे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 45 पेक्षा अधिक नसावे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची वॉक इन मुलाखती घेतली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेची मुलाखत ही 21 ते 23 डिसेंबर 2023 पर्यंत घेतली जाईल. डीन कार्यालय, दुसरा मजला एम्स बीबीनगर येथे या मुलाखती पार पडणार आहेत.