रोज घरच्या घरी 15 मिनिटे करा हे व्यायाम, लठ्ठपणा होईल कमी

| Updated on: Mar 03, 2023 | 11:03 AM

वजन झपाट्याने वाढल्याने पोटाची चरबी किंवा लठ्ठपणा यासारख्या समस्यांना त्रास होतो. जीवनशैलीतील अनेक चुकांमुळे असे होऊ शकते. जर तुम्हाला पोटाच्या चरबीचा त्रास होत असेल तर तुम्ही हे 5 व्यायाम रोज फक्त 15 मिनिटे करून पहा. काही दिवसात फरक दिसून येईल.

1 / 6
लठ्ठपणा हा एखाद्या आजारापेक्षा कमी नाही कारण त्यामुळे मधुमेह, तसेच हृदयाशी संबंधित समस्या होण्याचा किंवा इतर अनेक आजारांचा धोका वाढतो. पोटाच्या चरबीमुळे तुम्हाला लाज वाटत असेल तर काही सोप्या व्यायामाच्या मदतीने तुम्ही वाढलेले पोट व लठ्ठपणा कमी करू शकता. अशाच काही व्यायामप्रकारांबद्दल जाणून घेऊया.

2 / 6
 हाय नी रनिंग। High Knee Running : वेगाने धावण्याऐवजी, एकाच ठिकाणी उभे राहूनही तुम्ही हा व्यायाम करू शकता. हे करत असताना, आपला हात वर आणि खाली (पंप) करावा. यामुळे तुमच्या लोअर बॉडीची ताकद वाढेल. (फोटो: Freepik)

3 / 6

4 / 6
डंबेल फ्रंट स्क्वॉट्स । Dumbbell Front Squats : सरळ उभे राहून, दोन्ही हात समोर करून त्यामध्ये एक डंबेल पकडा. आता डंबेल पकडून खाली बसा व हळूहळू वर या. या स्क्वॉट्समुळे वजन कमी होण्याव्यतिरिक्त, पाय आणि लोअर बॉडी मजबूत बनेल. (फोटो: Freepik)

5 / 6
 ट्रँपोलिन । Trampoline : जर तुम्हाला व्यायामाची मजा हवी असेल तर तुम्ही ट्रॅंपोलिन वापरून पहा. वजन कमी करण्यासह या मजेदार व्यायामाद्वारे  आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. (फोटो: Freepik)

6 / 6
केटलबेल स्विंग । Kettlebell Swings : केटलबेल एक प्रकारचे वेट लॉस टूल आहे ज्यामध्ये वजन असते. दैनंदिन व्यायाम करताना, केटलबेल दोन्ही हातांनी धरा आणि नंतर काही मिनिटे सतत वजन उचलून धरा. हा व्यायाम दिवसातून फक्त 5 मिनिटे करा. (फोटो: Freepik)