AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

48 वर्षांपूर्वी रेखाने अमिताभ यांच्या मिठीत सोडलेला जीव, थिएटरमध्ये प्रचंड रडलेले प्रेक्षक, जया बच्चनही झालेल्या भावूक

48 वर्षांपूर्वी रेखाने अमिताभ बच्चन यांच्या मिठीत सोडले होते प्राण, थिएटरमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात आले होते पाणी. चित्रपटाने कमाईमध्ये मोडलेले अनेक रेकॉर्ड.

| Updated on: Apr 20, 2026 | 1:44 PM
Share
हिंदी चित्रपटसृष्टीत जेव्हा सुपरहिट ऑन-स्क्रीन जोड्यांचा उल्लेख केला जातो तेव्हा अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी सर्वात प्रथम लक्षात येते. या दोघांनी मर्यादित काळ एकत्र काम केलं असलं तरी त्यांच्या अभिनयाची जादू आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.

1 / 5
चाहत्यांना आजही ही जोडी पुन्हा पडद्यावर पाहण्याची इच्छा आहे, मात्र आता ते शक्य नाही. अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी सुमारे 10 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. मात्र, त्यापैकी 1978 मध्ये प्रदर्शित झालेला 'मुकद्दर का सिकंदर' हा चित्रपट विशेष ठरला.

2 / 5
या चित्रपटाने थिएटरमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आणि बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. या चित्रपटातील अमिताभ आणि रेखा यांची केमिस्ट्री इतकी प्रभावी होती की प्रेक्षक पूर्णपणे कथेत हरवून गेले. यामधील एक भावनिक सीन ज्यात रेखा अमिताभ यांच्या मिठीत प्राण सोडते. हा सीन पाहून अनेक प्रेक्षकांना अश्रू अनावर झाले.

3 / 5
असंही म्हटलं जातं की, चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान जया बच्चन याही हा सीन पाहून भावूक झाल्या होत्या. याबाबतचा खुलासा स्वतः रेखा यांनी एका मुलाखतीत केला होता. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता.

4 / 5
या चित्रपटात रेखाने ‘जोहरा’ ही भूमिका साकारली होती, जी आजही लक्षात राहणारी ठरली. त्याचप्रमाणे ‘सलाम-ए-इश्क मेरी जान’ हे गाणंही प्रचंड गाजलं. एकूणच, हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिस हिट नव्हता तर भावनिक कथानक, दमदार अभिनय आणि संगीतामुळे आजही एक क्लासिक म्हणून ओळखला जातो.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...