या भागात भूकंपाची झटके, राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने थेट..

लेह येथे भूकंप आला. लेहमध्ये 5.7 तीव्रतेचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (एनसीएस) माहितीनुसार, हा भूकंप सकाळी 11 वाजून 14 मिनिटाला आले. 

| Updated on: Jan 19, 2026 | 3:50 PM
1 / 5
नुकताच लडाखमधील लेह येथे भूकंप आला. लेहमध्ये 5.7 तीव्रतेचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (एनसीएस) माहितीनुसार, हा भूकंप सकाळी 11 वाजून 14 मिनिटाला आले. 

2 / 5
या भूकंपाचा केंद्रबिंदू 171 किलोमीटर खोलीवर होते.  भूकंपाचा केंद्रबिंदू 36.71 उत्तर आणि 74.32 पूर्व रेखांशावर होता. हा परिसर लेह, लडाख अंतर्गत येतो.

3 / 5
 सोमवारी सकाळी दिल्लीत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.8 मोजली गेली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर दिल्लीत होते. 

4 / 5
सोमवारी सकाळी 8 वाजून 44 मिनिटांनी भूकंपाची नोंद झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू पृष्ठभागाच्या अगदी जवळ होता, त्याची खोली फक्त 5 किलोमीटर असल्याचे सांगण्यात आले आहे.

5 / 5
या भूकंपाच्या झटक्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून भूकंपाची झटके मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. 