
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर सतत फोटो शेअर करत असते.

आता तिनं पारंपारिक वेशात खास फोटोशूट केलं आहे.

साडीमधील रिंकूचा लूक अस्सल मराठमोळा वाटत असून या लूकमध्ये ती निरागस वाटत आहे.

फक्त मराठीच नाही तर, बंगाली लूकमध्ये देखील तिनं एक फोटोशूट केला आहे.

लाडक्या 'आर्ची'चा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.