AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss Marathi 6 : रितेशने सलमान खानचं नाव घेताच अभिषेक बच्चनने थेट..; बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये हे काय घडलं?

बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये अभिनेता अभिषेक बच्चन खास पाहुणा म्हणून पोहोचला होता. फिनालेमध्ये 'राजा शिवाजी' या चित्रपटाबद्दलची माहिती देताना रितेशने सलमानच्या भूमिकेवरून पडदा उचलला. तेव्हा अभिषेक बच्चनने...

| Updated on: Apr 19, 2026 | 10:10 PM
Share
'बिग बॉस मराठी 6'च्या ग्रँड फिनालेमध्ये सूत्रसंचालक रितेश देशमुखने त्याच्या आगामी 'राजा शिवाजी' या चित्रपटाचं प्रमोशन केलं. यासाठी अभिनेता अभिषेक बच्चनसुद्धा ग्रँड फिनालेच्या मंचावर पोहोचला होता. अभिषेकने रितेशच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाचं आणि रितेशच्या दिग्दर्शनाचं प्रचंड कौतुक केलं.

1 / 5
बिग बॉसच्या मंचावर रितेशने 'राजा शिवाजी' या चित्रपटातील एका महत्त्वपूर्ण भूमिकेवरून पडदा उचलला. या चित्रपटात अभिनेता सलमान खानचीही महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं त्याने जाहीर केलं. याची घोषणा करताना अभिषेक रितेशच्या बाजूलाच उभा होता.

2 / 5
सलमान खानचं नाव घेताच अभिषेक बच्चनने हसत टाळ्या वाजवल्या. "बिग बॉसचा मंच आणि सलमान भाऊचं नाव नाही घेतलं तर काय फायदा," असं रितेश पुढे म्हणाला. यावेळी सर्वांच्या नजरा अभिषेकच्या प्रतिक्रियेवर खिळल्या होत्या.

3 / 5
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित त्याचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट येत्या 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात सलमान खानसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. यासाठी त्याने 2025 मध्येच शूटिंग पूर्ण केलं होतं.

4 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, तो या चित्रपटात जीवा महालाची भूमिका साकारणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धांमध्ये जीवा महाला यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ते महाराजांचे सर्वांत विश्वासू अंगरक्षक आणि मराठा सैन्यातील सर्वांत कुशल योद्धे होते.

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!