महाराष्ट्राच्या वहिनीसाहेबांचा रॉयल लूक, तिसरा फोटो पाहताच म्हणाल…

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख बॉलिवूडचे पॉव्हरफूल कपल आहेत. दोघांच्या नात्याच्या चर्चा कायम चाहते आणि सोशल मीडियावर रंगलेल्या असतात. महाराष्ट्राच्या वहिनीसाहेब म्हणून देखील जिनिलिया हिची ओळख आहे.

| Updated on: Jun 27, 2025 | 2:10 PM
1 / 5
अभिनेता रितेश देशमुख याची पत्नी जिनिलिया देशमुख हिच्या सौंदर्यावर असंख्य चाहते फिदा आहेत. जिनिलिया कोणत्याही लूकमध्ये सुंदर दिसते.

2 / 5
खुद्द जिनिलिया  हिने सोशल मीडियावर पांढऱ्या साडीत फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे

3 / 5
पांढऱ्या साडीत जिनिलिया प्रचंड सुंदर दिसत आहे. जिनिलिया कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

4 / 5
जिनिलिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सध्या 'सितारे जमीन पर' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली आहे.

5 / 5
 रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. दोघे सोशल मीडियाच्या मााध्यमातून चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.