Rohilee’s wedding जोगळेकर- राऊतांच्या घरी लगीनघाई, रोहित आणि जुईली लवकरच अडकणार लग्नबंधनात!

| Edited By: | Updated on: Jan 20, 2022 | 2:32 PM
1 / 6
गायिका जुईली जोगळेकर आणि रोहित राऊत लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत.

2 / 6
जुईली आणि रोहित यांच्या घरी सध्या लग्नाची धामधूम सुरु आहे. याचे काही फोटो जुईलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 6
जुईली निळ्या रंगाच्या साडीत उठून दिसतेय. तर नववधूचा साज तिच्या सौंदर्यात भर टाकतोय.

4 / 6
झी मराठीवरच्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला होता. याच कार्यक्रमात जुईलीदेखील होती. तिथे या दोघांची ओळख झाली. पुढे त्यांची मैत्री बहरत गेली.

5 / 6
पुढे त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्याची कबुली त्यांनी सोशल मीडियावर दिली. त्यांची जोडी अनेकांना आवडते. हे दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

6 / 6
 जुईलीने नववधूचा साज केला आहे. ज्यामुळे तिचं रुप अधिकच देखणं दिसतंय.