IND vs NED : रोहितने फोडला षटकारांचा ‘बॉम्ब’, एका वर्षात इतके सिक्स मारणारा जगातील पहिलाच कॅप्टन आणि बॅट्समन

भारत आणि नेदरलँडविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्मा याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला. या सामन्यामध्ये सलामीला आलेल्या रोहितने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

IND vs NED : रोहितने फोडला षटकारांचा बॉम्ब, एका वर्षात इतके सिक्स मारणारा जगातील पहिलाच कॅप्टन आणि बॅट्समन
| Updated on: Nov 12, 2023 | 5:00 PM