सरकारी नोकरी करण्याची थेट संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू, अर्ज करण्याची ही आहे शेवटची तारीख
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे ही मोठी संधी आहे. अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. ही खरोखरच एक प्रकारची मोठी संधीच आहे.
1 / 5

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती असून अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत.
2 / 5

राजस्थान लोकसेवा आयोगाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. ही मोठी संधीच आहे.
3 / 5

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची ही 20 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत, उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
4 / 5

rpsc.rajasthan.gov.in. या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. कुठूनही तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
5 / 5

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 18 ते 40 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात.
Follow Us