
रुबीना दिलैक हिने एक अत्यंत मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. रुबीना दिलैक हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

रुबीना दिलैक हिने टीव्ही मालिकांपासून आपल्या करिअरची सुरूवात केलीये. रुबीना दिलैक ही बिग बाॅस 14 ची विजेता देखील आहे. रुबीना दिलैक ही प्रेग्नेंट असल्याची चर्चा आहे.

रुबीना दिलैक हिचे मुंबईमध्ये अत्यंत आलिशान असे घर आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या अत्यंत महागड्या परिसरात रुबीना दिलैक हिने हे घर आहे.

विशेष म्हणजे रुबीना दिलैक हिने अत्यंत खास सजावट घराची केलीये. रुबीना दिलैक हिने शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये तिच्या घराची झलक बघायला मिळते.

रुबीना दिलैक हिच्या या घराची किंमत आज कोट्यावधीच्या आसपास आहे. रुबीना दिलैक हिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतात.