AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saif Ali Khan Education: बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान किती शिकलाय? कॉफी विथ करणमध्ये सांगूनच टाकलं

Saif Ali Khan Education: बॉलिवूडचा नवाब म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सैफ अली खानचे शिक्षण किती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्याच्या शिक्षणाविषयी...

| Updated on: Oct 19, 2026 | 11:31 AM
Share
कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावणारे प्रत्येक कलाकार हे कायमच चर्चेत असतात. नुकताच पार पडलेल्या एका भागात जेव्हा करीना कपूर खान आणि सैफ अली खान गेस्ट म्हणून पोहोचले, तेव्हा खूप मस्ती पाहायला मिळाली. सैफ-करीना यांनी आपल्या कौटुंबिक जीवनापासून ते आपल्या शिक्षणापर्यंतच्या अनेक गोष्टींबाबत वक्तव्य केले. चला जाणून कपिल शर्मा शोमध्ये सैफ अली खान त्याच्या शिक्षणाविषयी काय म्हणाला?

1 / 5
सैफ अली खानने कपिल शर्मा शोमध्ये सांगितले की त्याच्या मुलांच्या शिक्षणाबाबतची त्याची मतं सतत बदलत असतात. तसेच जेव्हा त्याला स्वतःच्या शिक्षणाबाबत विचारले गेले, तेव्हा सैफ अली खान म्हणाला की त्याचे चांगले शिकलेले झाले असते तर चित्रपट उद्योगात काम करत नसता.

2 / 5
सैफ अली खान हिमाचल प्रदेशातील शिमलाजवळच्या सनावर येथील नामांकित लॉरेन्स बोर्डिंग स्कूलमध्ये शिकला आहे. त्यानंतर वयाच्या नवव्या वर्षी त्याला युनायटेड किंगडममधील हर्टफोर्डशायर येथील लॉकर्स पार्क स्कूलमध्ये पाठवण्यात आले.

3 / 5
सैफ अली खानने यूकेमधील विंचेस्टर कॉलेजमधून पदवी घेतली. तो एकदा एका मुलाखतीत म्हणाला होता की, "मी माझ्या कार्यकाळाचा पुरेपूर फायदा घेतला नाही. माझे वर्गमित्र ऑक्सफर्ड आणि केंब्रिजला गेले. पण मला पुढे शिकण्याची इच्छा नव्हती. खरं तर, मी अधिक शिकायला हवं होतं."

4 / 5
सैफ अली खान पदवी शिक्षणानंतर भारतात परतला आणि त्याने दिल्लीतील एका जाहिरात कंपनीत सुमारे दोन महिने काम केले. त्यानंतर, एका कौटुंबिक मित्राच्या आग्रहावरून तो ग्वाल्हेर सुटिंग्सच्या एका टीव्ही जाहिरातीत दिसला. येथूनच त्याच्या जाहिरात आणि चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात झाली.

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन...
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये
मुंबई गोळीबाराच्या अगदी तासाभरापूर्वी टायगर श्रॉफ चाहत्यांना भेटला;
मुंबई गोळीबाराच्या अगदी तासाभरापूर्वी टायगर श्रॉफ चाहत्यांना भेटला होता; व्हिडीओ व्हायरल, हल्लेखोर त्याच परिसरात होते?
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ...
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ, कोण मारणार बाजी?
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी नाही? राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
दुष्काळात मेंढपाळांनाही मदत द्या; पडळकरांची मागणी, धनगर आरक्षणावर...
दुष्काळात मेंढपाळांनाही मदत द्या; पडळकरांची मागणी, धनगर आरक्षणावर मोठं विधान!
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचा मोठा निर्णय...
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, जुहू परिसरातील सर्व...
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेत्याची भेट;
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेत्याची भेट; म्हणाले, गुन्हेगारांना...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?