नवाब सैफ अली खानने कशी साजरी केली ईद? करीना कपूरच्या नो मेकअप लूकने वेधलं सर्वांचे लक्ष

अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना आणि दोन्ही बहिणींसोबत ईदचा सण साजरा केला. ज्यांचे फोटो आता सोशल मीडियावर समोर आले आहेत. तुम्हीही याकडे एक नजर टाका...

Mayuri Sajerao | Updated on: Mar 31, 2025 | 5:37 PM
1 / 7
आज देशभरात ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, बॉलिवूड सेलिब्रिटी देखील त्यांच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यात व्यस्त आहेत.

आज देशभरात ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, बॉलिवूड सेलिब्रिटी देखील त्यांच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यात व्यस्त आहेत.

2 / 7

अभिनेता सैफ अली खानने यावर्षी हा सण त्याची पत्नी करीना कपूर आणि त्याच्या दोन्ही बहिणींसोबत साजरा केला.

3 / 7

सोहा अली खानने ईद सेलिब्रेशनचे हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती संपूर्ण कुटुंबासोबत दिसत आहे.

4 / 7

एका फोटोमध्ये करीना कपूर या कुटुंबासोबत पोज देताना दिसत आहे. फोटोमध्ये तिचा नो-मेकअप लूक स्पष्ट दिसत आहे. करीना सिंपल सूटमध्ये दिसत आहे.

5 / 7

हे फोटो शेअर करताना सोहाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "शेवयांशिवाय ईद कशी होऊ असते?' आमच्याकडून तुम्हाला ईद मुबारक"

6 / 7

या अभिनेत्रीने तिचा पती कुणाल खेमू सोबत शेवयांची खीर तयार केली आहे. अभिनेत्रीने एका फोटोमध्ये याची एक झलकही शेअर केली.

7 / 7

कामाच्या बाबतीत बोलायचे झालं तर, सोहा अली खान लवकरच 'छोरी 2' मध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत नुसरत भरुचा देखील दिसणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us