‘दुनियादारी हमको आती नहीं और…’, खास फोटो पोस्ट करत आर्चीची लक्षवेधी पोस्ट

'सौराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्रीने सध्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, नुकताच पोस्ट केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. तर अभिनेत्रीच्या कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

| Updated on: Mar 23, 2025 | 3:24 PM
1 / 5
अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

2 / 5
सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. आता देखील रिंकूच्या एका पोस्टची चर्चा रंगली आहे. साडीत फोटोशूट करत अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.

3 / 5
फोटो पोस्ट करत रिंकू हिने कॅप्शनमध्ये, 'दुनियादारी हमको आती नहीं और सादगी आपको भाती नहीं...' असं लिहीलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोची चर्चा रंगली आहे.

4 / 5
रिंकू आता फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, लाईफ स्टाईल आणि सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

5 / 5
साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. रिंकू कायम सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.