AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपती बाप्पाच्या भक्तीत रमली रिंकू राजगुरू; मनमोहक रूप पाहून चाहतेही म्हणाले, किती सुंदर!

Rinku Rajguru: या फोटोंमधील रिंकू राजगुरूचा पारंपरिक आणि प्रसन्न अंदाज चाहत्यांना अधिक भावला आहे. त्यामुळे तिचं हे गणपती स्पेशल फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

| Updated on: Sep 15, 2026 | 7:45 PM
Share
गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असताना अनेक सेलिब्रिटी आपल्या घरातील बाप्पाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनेही गणपती बाप्पासोबतचे काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

1 / 6
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रिंकू राजगुरू आहे. या फोटोंमध्ये तिचा पारंपरिक अंदाज दिसत असून, तिच्या साध्या पण तितक्याच लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रिंकू राजगुरू आहे. या फोटोंमध्ये तिचा पारंपरिक अंदाज दिसत असून, तिच्या साध्या पण तितक्याच लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

2 / 6
रिंकूने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती निळ्या रंगाच्या सुंदर साडीत दिसत आहे. केस मोकळे ठेवत, कपाळावर छोटीशी टिकली आणि हातात निळ्या बांगड्या असा तिचा पारंपरिक लूक आहे. या लूकमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

3 / 6
तिच्या या फोटोंमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे तिच्या हातातील गणपती बाप्पाची मूर्ती. गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती हातात घेऊन रिंकूने कॅमेऱ्यासमोर हसत पोझ दिली आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि बाप्पाबद्दलची श्रद्धा या फोटोंमधून स्पष्टपणे जाणवते.

4 / 6
‘गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! बाप्पा प्रत्येकाच्या घरात आनंद घेऊन येऊ दे’ असं कॅप्शन देत रिंकूने हे खास फोटो शेअर केले आहेत. आपल्या घरातच नव्हे तर प्रत्येकाच्या आयुष्यात बाप्पाने आनंद, सुख आणि समृद्धी आणावी, अशी भावना तिने या पोस्टमधून व्यक्त केली आहे.

5 / 6
रिंकूच्या या पोस्टवर चाहत्यांनीही भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कमेंटमध्ये तिला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं, तर काहींनी बाप्पाच्या मूर्तीचं आणि तिच्या पारंपरिक लूकचं कौतुक केलं आहे.

6 / 6
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा