Samantha Ruth Prabhu Profile : हॉट आणि सेक्सी अभिनेत्री समंथा प्रभूचा वाढदिवस, जाणून घ्या तिची चित्रपट कारकीर्द

| Updated on: Apr 28, 2022 | 5:30 AM

समंथा प्रभूच्या नावे 4 फिल्मफेअर पुरस्कार, एक फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार, 2 नंदी पुरस्कार, 6 दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन CineMAA पुरस्कारांसह तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

1 / 4
समंथा प्रभू ही एक भारतीय अभिनेत्री आहे, जिने तेलगु, तामिळ आणि हिंदी चित्रपटातही खूप नाव कमावलं आहे. तिच्या नावे चार फिल्मफेअर पुरस्कार, एक फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार, दोन नंदी पुरस्कार, 6 दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन CineMAA पुरस्कारांसह तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

2 / 4
समंथाचा जन्म 28 एप्रिल 1987 रोजी केरळच्या अलाप्पुझामध्ये झाला. तिचं संगोपन चेन्नईजवळच्या पल्लवरम इथं झालं. पुढे ती अस्खलित तमिळ भाषा शिकली. तिचं शालेय शिक्षण होली एंजल्स अँग्लो इंडियन हायर सेकंडरी स्कूलमध्ये झालं. पुढे तिने वाणिज्य शाखेची पदवी घेतली. पदवीच्या शेवटी तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती.

3 / 4
समंथाने तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 2010 मध्ये गौतम वासूदेव मेनन यांचा तेलगु चित्रपट ये माया चेसावे या चित्रपटातून केली होती. या चित्रपटाने समिक्षकांची प्रशंसा मिळवली. तसंच या चित्रपटाने तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार, तसंच प्रतिष्ठित नंदी पुरस्कार मिळवून दिला.

4 / 4
त्यानंतर तिने मॉस्कोइन कवेरी, एक दीवाना था, जबरदस्त, रमैया वस्तावैया, अल्लुडू सीनू, अंजान अशा अनेक गाजलेल्या तेलगु, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.