बेडवरून थेट जमिनीवर आले लोकप्रिय सेलिब्रिटी, गडगंज संपत्ती पण काहीच उपयोग झाला नाही कारण…

झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता रुपेरी पडद्यावरील काही सेलिब्रिटी असे देखील आहेत, ज्यांनी तुरुंगात देखील दिवस काढावे लागले. पण तेव्हा त्यांची गडगंज संपत्ती देखील काहीच करु शकली नाही. एका रात्रीत सेलिब्रिटी बेडवरून जमीनीवर आले.

| Updated on: Feb 15, 2026 | 12:37 PM
1 / 5
अभिनेता संजय दत्त याला बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं होतं. 2007 मध्ये टाडा न्यायालयाने त्याला सहा वर्षांची शिक्षा सुनावली. या काळात संजय दत्तने त्याच्या बायोपिक "संजू" मध्ये दाखवलं की त्याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली नाही.

2 / 5
आर्यन खान याला देखील जवळपास 26 दिवस तुरुंगात राहावं लागलं... 2021 मध्ये ड्रग्स प्रकरणात  आर्यन याला अटक करण्यात आली होती. तेव्हा वडील गडगंज श्रीमंत असताना देखील आर्यन याला तुरुंगात स्पशेल ट्रिटमेंट मिळाली नाही.

3 / 5
राजपाल यादव अद्यापही तुरुंगात आहे. चेक बाउंस प्रकरणी राजपाल याला अटक करण्यात आली आहे. आज अभिनेत्या कोणत्याच ओळखीची गरज नाही, पण तरी देखील तुरुंगात एका सामान्य कैद्याप्रमाणे आयुष्य जगत आहे.

4 / 5
अल्लू अर्जुन याला देखील तुरुंगात एक रात्र राहावं लागलं होतं. 'पुष्पा 2' सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच एका महिलेचे प्राण गेले. तेव्हा पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली आणि कोणतीच व्हीआयपी ट्रिटमेंट दिली नाही.

5 / 5
या यादीत बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री अलका कौशल यांचाही समावेश आहे. 2017 मध्ये पंजाबच्या एका न्यायालयाने त्यांना 50 लाख रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.