गुलाबी पारदर्शक साडीतील सपना चौधरीचा ग्लॅमरस अंदाज, सौंदर्याने वेधलं सर्वांचं लक्ष

गुलाबी रंगाच्या साडीमध्ये हरियाणवी क्वीन सपना चौधरीचा खास लूक. फोटो आणि सौंदर्यावरून चाहत्यांची नजर हटता हटेना. सोशल मीडियावर फोटो व्हायरल.

| Updated on: Sep 28, 2026 | 6:35 PM
1 / 5
हरियाणवी क्वीन आणि प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी तिच्या डान्ससोबतच तिच्या हटके फॅशन स्टाइलमुळेही नेहमीच चर्चेत असते. नुकतंच सपनाने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.

हरियाणवी क्वीन आणि प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी तिच्या डान्ससोबतच तिच्या हटके फॅशन स्टाइलमुळेही नेहमीच चर्चेत असते. नुकतंच सपनाने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.

2 / 5

तिच्या या लुकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोशूटमध्ये सपना गुलाबी रंगाच्या पारदर्शक साडीमध्ये दिसत आहे.

3 / 5

साडीला साजेसा लूक करत तिने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक सुंदर पोज दिल्या आहेत. या लूकमध्ये सपना खूपच आकर्षक आणि ग्लॅमरस दिसत असून, तिच्या स्टाइलची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

4 / 5

सपनाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटो पोस्ट होताच चाहत्यांनी त्यावर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.

5 / 5

अनेक चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचं आणि फॅशन सेन्सचं कौतुक केलं आहे. सपना चौधरीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. यावेळीही तिच्या गुलाबी साडीतील या खास अंदाजाने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us