Sara Tendulkar : लाईफ हो तो ऐसी ! सारा तेंडुलकरची समुद्रात धमाल

सारा तेंडुलकर ही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही बरीच ॲक्टिव्ह असलेल्या साराने नुकतेच नवे फोटो शेअर केले, तिने समुद्रामध्ये धमाल केली.

| Updated on: Jul 16, 2025 | 11:01 AM
1 / 7
क्रिकेटचा देव अशी ख्याती असलेला सचिन तेंडुलकर जितका प्रसिद्ध तितकीच त्याची लाडकी लेक सारादेखील चर्चेत असते. सध्या सारा तेंडुलकर कधी जगाच्या एका कोपऱ्यात तर काही दिवसांनी लगेच दुसऱ्या ठिकाणी दिसते. ती सगळीकडे फिरत असते. ती प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे.

2 / 7
काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये विम्बल्डनचा आनंद घेणारी सारा तेंडुलकर सध्या फ्रान्समध्ये आहे. समुद्राजवळील तिचा फोटोही तिथलाच आहे.

3 / 7
फ्रान्समध्ये सारा तेंडुलकर बोटीने समुद्र प्रवासाला निघाली होती. तिने त्याचा फक्त व्हिडिओच बनवला नाही तर तो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरही पोस्ट केला. व्हिडिओमध्ये सारा तेंडुलकरने समुद्रातील सुंदर प्रवासही दाखवला आहे.

4 / 7
समुद्रात धमाल करण्यापूर्वी, सारा तेंडुलकरने फ्रान्समध्येही सेलिब्रेशन केलं. 14 जुलै रोजी फ्रान्समध्ये फ्रेंच क्रांती सुरू झाली होती. साराचं सेलिब्रेशन त्याबद्दलच होतं.

5 / 7
फ्रान्समध्ये मस्त वेळ घालवण्यापूर्वी, सारा तेंडुलकर लंडनमध्ये विम्बल्डनलाही हजर होती. तिने विम्बल्डन कोर्टवरील तिचे फोटो देखील शेअर केले.

6 / 7
 यावेळी तिने आई-वडील अंजली आणि सचिन यांच्यासोबतचे देखील काही फोटो पोस्ट केले होते.

7 / 7
एवढंच नव्हे तर सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचे फोटोही लंडनमधून व्हायरल झाले होते. व्हायरल झालेला फोटो युवराज सिंगने आयोजित केलेल्या डिनर पार्टीचा होता, ज्यामध्ये सारा तिचे वडील सचिन तेंडुलकरसोबत आली होती आणि शुभमन गिल टीम इंडियासोबत हजर होता.