Sara Ali-khan: ‘Kashmir Ki Kali Is back’ म्हणत साराने पोस्ट केले काश्मीरचे खास फोटो
सारा काश्मीरमधील पहलगाम येथे ट्रेकिंग साठी गेली आहे. या ट्रॅक विविध फोटो पोस्ट करत ट्रेकची माहिती दिली आहे. सारा अलीच्या या पोस्टवर तिची आंटी असलेल्या सभा पातोडीने हार्टच्या इमोजी पोस्ट करत कमेंट केल्या आहेत.
1 / 5

अभिनेत्री सारा अली आपल्या व्यस्त शेड्युल मधून वेळ मिळेल तेव्हा भटकंती करताना दिसून येते. साराने नुकतेच आपल्या इन्स्ट्राग्रामवर जम्मू-काश्मीर ट्रेक चे फोटो पोस्ट केले आहेत.
2 / 5

सारा काश्मीरमधील पहलगाम येथे ट्रेकिंग साठी गेली आहे. या ट्रॅक विविध फोटो पोस्ट करत ट्रेकची माहिती दिली आहे.
3 / 5

Kashmir Ki Kali ? Is back to your Gali ?? Now trekking par Main Chali असे तिने आपल्या पोस्टला दिले आहे.
4 / 5

साराने दिलेल्या कॅप्शनवरून चाहत्यांना साराची शर्मिला टागोर यांची आठवण झाली आहे. शर्मिला टागोर याच्या काश्मीर की कली प्रसिद्ध चित्रपटातील हे गाणं असून , शम्मी कपूर यांच्या सोबत 1964 ला हा चित्रपट प्रदर्शित झाला.
5 / 5

सारा अलीच्या या पोस्टवर तिची आंटी असलेल्या सभा पातोडीने हार्टच्या इमोजी पोस्ट करत कमेंट केल्या आहेत.
Follow Us