शाहरुख खानच्या लेकीचा क्लासी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान देखील कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सुहाना हिने अभिनय विश्वात पदार्पण केलं. पण अद्यापही सुहाना झगमगत्या विश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर देखील सुहाना कायम सक्रिय असते.

| Updated on: Sep 07, 2025 | 3:37 PM
1 / 5
बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुहाना हिच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.

2 / 5
अभिनेत्रीच्या नव्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर सुहानाने वेगवेगळ्या लूकमधील फोटो व्हायरल होत असतात. चाहत्यांना देखील सुहानाचा प्रत्येक लूक आवडतो.

3 / 5
तरुण मुली देखील कोणत्या पार्टी किंवा इव्हेंटमध्ये सुहानाचा खास लूक कॅरी करु शकतात. सुहाना कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगील आहे.

4 / 5
अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील सुहाना नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम फोटो पोस्ट करत असते.

5 / 5
सुहाना हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, सुहाना हिने 'आर्चिस' सिनेमातून अभिनय विश्वात पदार्पण केलं, आता सुहाना वडिलांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 'किंग' सिनेमातून शाहरुख आणि सुहाना चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत.