घराच्या इंटेरिअरसाठी शाहरुखची पत्नी किती पैसे घेते? पहिल्यांदाच आकडा समोर

शाहरुखची पत्नी गौरी खान प्रसिद्ध इंटेरिअर डिझाइनर असून तिने आलिया भट्टचं घर आणि व्हॅनिटी व्हॅन, सिद्धार्थ मल्होत्राचं घर, जॅकलिन फर्नांडिसचं अपार्टमेंट डिझाइन केलंय. यासाठी ती किती फी आकारते, ते जाणून घ्या..

| Updated on: Aug 29, 2025 | 7:27 PM
1 / 5
बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान ही इंटेरिअर डिझायनर आहे. गौरीने आजवर अनेक सेलिब्रिटींच्या घराचं इंटेरिअर डिझाइनिंग केलं आहे. गेल्या काही वर्षांत गौरीचा व्यवसाय बराच वाढला आहे.

2 / 5
गौरीचा स्वत:चा इंटेरिअर डिझाइनिंगचा यशस्वी व्यवसाय तर आहेच, त्याचसोबत तिने फर्निचरचाही बिझनेस सुरू केला आहे. 2013 मध्ये गौरीने तिचा पहिला स्टोअर सुरू केला होता. आता देशभरातील विविध शहरांत तिचे स्टोअर्स आहेत. काही महिन्यांपूर्वीच तिने दिल्लीत एका शाखेचं उद्धाटन केलं.

3 / 5
गौरी खान तिच्या महागड्या आणि आलिशान प्रकारच्या इंटेरिअर डिझाइनिंग कौशल्यांसाठी ओळखली जाते. परंतु आतापर्यंत कोणीच तिच्या फी बद्दल खुलासा केला नाही.

4 / 5
घराच्या इंटेरिअरसाठी शाहरुखची पत्नी किती पैसे घेते? पहिल्यांदाच आकडा समोर

5 / 5