
अभिनेता शाहिद कपूर कायम त्याच्या खासगी आणि प्रोफशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. शाहिद कितीही व्यस्त असला तरी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबासोबत वेळ व्यतीत करताना दिसतो.

पत्नीसोबत देखील शाहिद कपूर यांचं प्रेमळ नातं आहे. शाहिदची पत्नी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

सध्या मीराचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्रीच्या लूकने चाहत्यांच्या नजरा वेधल्या आहेत.

शाहिदची पत्नी एक प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी, मीरा राजपूतने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर मीरा कायम सक्रिय असते.

मीरा कायम तिच्या वैवाहिक आयुष्य आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. सध्या सर्वत्र मीरा राजपूत हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. फोटोमध्ये मीरा प्रचंड सुंदर दिसत आहे.