
शक्ति कपूर यांनी बाॅलिवूडमध्ये एक मोठा काळ गाजवलाय. शक्ति कपूर हे कायमच चर्चेत असतात. शक्ति कपूर यांनी आपले शिक्षण हे एफटीआयआयमध्ये पूर्ण केले.

विशेष म्हणजे एफटीआयआयमध्ये शक्ति कपूर यांचे सिनिअर मिथुन चक्रवर्ती होते. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये शक्ति कपूर यांनी धक्कादायक खुलासा केलाय.

शक्ति कपूर थेट म्हणाले की, एफटीआयआयमध्ये असताना मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या काही मित्रांसोबत मिळून माझी रॅगिंग केली. यावेळी त्यांनी हैराण करणारे खुलासे केले.

शक्ति कपूर थेट म्हणाले की, मिथुन चक्रवर्ती यांनी माझे केस कट केले आणि मला रात्रभर एका रूममध्ये ठेवले. शक्ति कपूर यांचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाले.

मिथुन चक्रवर्ती यांनी एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. मिथुन चक्रवर्ती यांची मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.