इराणची एक धमकी आणि अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला, जगात खळबळ..

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले आहे. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीनंतर इराणनेही मोठी धमकी अमेरिकेला दिली. ज्यानंतर त्याचा थेट परिणाम अमेरिकेच्या शेअर बाजारात बघायला मिळाला.

| Updated on: Jul 23, 2026 | 11:52 AM
1 / 5
डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. अमेरिकेकडून इराणवर मोठे हल्ले केले जात आहेत. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी कच्च्या तेलाचे भाव गगणाला पोहोचले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. अमेरिकेकडून इराणवर मोठे हल्ले केले जात आहेत. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी कच्च्या तेलाचे भाव गगणाला पोहोचले आहेत.

2 / 5

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी देत म्हटले की, जर त्यांनी होर्मुज खाडीतून जाणाऱ्या कोणत्याही जहाजावर हल्ला केला तर इराणमधील पूल, वीज सर्वकाही उद्धवस्थ केले जाईल.

3 / 5

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर इराणकडूनही उत्तर देण्यात आले की, आमच्या जर पायाभूत सुविधांना टार्गेट केले तर आम्ही अशा ठिकाणी हल्ले करू त्याचे थेट अमेरिकेसोबत संबंध आहेत.

4 / 5

याचा परिणाम शेअर बाजारावर बघायला मिळाला. अमेरिकेच्या शेअर बाजार बुधवारी दबावात दिसला. टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर पडले. डाओ जो्स 6 अंक म्हणजेच 0.01 टक्के पडला.

5 / 5

52,218.58 वर बंद झाला.एसएंडपी 500 इंडेक्स 10.24 अंक म्हणजे 0.14 टक्के पडला. 7,498.96 वर बंद झाला. नेस्डॅक कंपोजिट 146.30 अंक म्हणजेच 0.57 टक्के 25,690.90 वर आला. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us