बोल्ड फोटोशूटमुळे Shehnaaz Gill ट्रोलर्सच्या निशाण्यावर ; फोटो व्हायरल

शहनाज गिल तिच्या हॉट आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते. नुकताच अभिनेत्रीने इन्स्टाग्रावर नवीन फोटोशूट शेअर केला आहे. फोटो पाहून काहींनी सनाचं कौतुक केलं आहे तर, काहींनी मात्र अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे.

| Updated on: Feb 21, 2023 | 4:03 PM
1 / 5
पंजाबची कतरिना कैफ म्हणजे अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री आता बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल केलं आहे. अनेकांन शहनाज हिचा नवीन लूक आवडलेला नाही.

2 / 5
शहनाज गिल तिच्या हॉट आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते. नुकताच अभिनेत्रीने इन्स्टाग्रावर नवीन फोटोशूट शेअर केला आहे. फोटो पाहून काहींनी सनाचं कौतुक केलं आहे तर, काहींनी मात्र अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. (Shehnaaz Gill photo)

3 / 5
शहनाज गिल कायम चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. तिचा देसी अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडतो. आपल्या खास अंदाजाने तिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता मात्र शहनाज ट्रोल होत आहे. (Shehnaaz Gill life)

4 / 5
 शहनाज कायम सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करते. पण आता फोटो पोस्ट करणं अभिनेत्रीला महागात पडलं आहे. तिच्या फोटोंवर अनेकांनी कमेंट करत ट्रोल केलं आहे.

5 / 5
शहनाज लवकरच अभिनेता सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शहनाज कायम सोशल मीडियावर सक्रिय असते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.