घरात शिवलिंगाची पूजा करावी का? शास्त्रातला हा नियम माहिती आहे का?

घरात शिवलिंगाची पूजा करावी का, असे नेहमीच विचारले जाते. याबाबतची योग्य माहिती अनेकांना मिळत नाही. शिवलिंगाची पूजा करण्याचे काही नियम आहेत.

| Updated on: Jul 10, 2025 | 5:05 PM
1 / 5
 लवकरच श्रावण महिना चालू होणार आहे. या महिन्यात भगवान महादेवाची पूजा केली जाते.  हा महिना महादेवाचा आवडता महिना आहे. त्यामुळेच या महिन्यात महादेवाची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात, असे म्हटले जाते.

2 / 5
दरम्यान, भगवान महादेव आणि त्यांची केली जाणारी पूजा याबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. याबाबतची ठोस माहिती मिळवूनच मग महादेवाची पूजा करायला हवी.

3 / 5
शिवलिंगाची घरात पूजा करावी का? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याबाबत ऑनलाईन मंचावर शोधही घेतला जातो. पण योग्य ते उत्तर सापडत नाही.

4 / 5
आता याचेच उत्तर जाणून घेऊ या. घरातील शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा झालेली असेल तरच घरात शिवलिंगाची पूजा करायला हवी. अन्यथा मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करावी.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.