PHOTO | सुंदर, मनमोहक आणि आकर्षक, महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीचा गाभारा आंब्याने सजला!

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आंब्याची आरास करण्यात आली आहे. (Shri Tuljabhavani temple decorate with mango)

| Updated on: Apr 25, 2021 | 11:54 AM
1 / 7
आज महावीर जयंती आहे. या निमित्ताने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आंब्याची आरास करण्यात आली आहे.

2 / 7
 यावेळी देवीला भक्तांनी अर्पण केलेले आंबे प्रसाद म्हणून ठेवण्यात आले आहे.

3 / 7
राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी बंद आहे.

4 / 7
मात्र भक्तांना ऑनलाईन दर्शन दिले जात आहे.

5 / 7
https://osmanabad.gov.in/shri-tuljabhavani-tuljapur-live-darshan/ या लिंकवर तुम्हाला तुळजाभवानी देवीचे दर्शन मिळू शकते.

6 / 7
खास आंब्याच्या आरासामुळे तुळजाभवानी देवीचा गाभारा छान आकर्षक दिसत आहे.

7 / 7
तसेच ही आरास पाहून भक्तांचे मनही सुखावले आहे.