Shukra Gochar 2026: तुळ राशीत शुक्राचे प्रवेश! या ५ राशींसाठी राहणार शुभ, आर्थिक प्रगती होणार

Shukra Gochar 2026: सायंकाळी ५:३८ वाजता शुक्र कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करत आहे. शुक्र १ जानेवारीपर्यंत तूळ राशीत राहणार आहे. त्यामुळे याचा फायदा पाच राशींना होणार आहे

| Updated on: Nov 23, 2026 | 3:36 PM
1 / 7
शुक्राचे तुळ राशीत येणे ५ राशींच्या आर्थिक स्थितीसाठी चांगले राहील. शुक्र ग्रहाला धन-धान्य आणि सुख-सुविधांचा कारक मानला जातो. शुक्राच्या गोचरमुळे ५ राशींवर होणार शुभ परिणाम.

शुक्राचे तुळ राशीत येणे ५ राशींच्या आर्थिक स्थितीसाठी चांगले राहील. शुक्र ग्रहाला धन-धान्य आणि सुख-सुविधांचा कारक मानला जातो. शुक्राच्या गोचरमुळे ५ राशींवर होणार शुभ परिणाम.

2 / 7

शुक्र गोचरमुळे धनू राशिच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. तुमची पगार वाढू शकते. व्यवसायात मोठा लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली होण्याची आशा आहे.

3 / 7

कन्या राशीच्या लोकांना शुक्र गोचरमुळे फायदा होईल. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या यश मिळेल. तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळू शकतात. करिअर आणि व्यवसायात यशाचे योग बनत आहेत.

4 / 7

मेष राशीच्या लोकांसाठी वेळ चांगला राहणार आहे. तुमचे नातेसंबंध चांगले होतील. विवाहित लोकांचे नातेसंबंध सुधारतील. तुम्हाला करिअर-व्यवसायात लाभ मिळेल. कोणताही निर्णय घेताना घाई करू नका.

5 / 7

शुक्र गोचरमुळे मिथुन राशीच्या लोकांचे नातेसंबंध प्रभावित होऊ शकतात. तुम्हाला मेहनतीचे फळ मिळू शकते. प्रेमसंबंध चांगले होतील. घर-कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

6 / 7

वृषभ राशीच्या लोकांना शुक्र ग्रहाचा प्रभाव पाहायला मिळेल. तुम्हाला शुक्र गोचरमुळे लाभ होईल. नोकरीत कामाचा ताण कमी होईल आणि तुमची कामे यशस्वी होतील. दीर्घकाळ चालू असलेल्या अडचणींचा अंत होईल.

7 / 7

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us