AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्वेता तिवारीचं बनारसी साडीत खुललं सौंदर्य, शेवटच्या फोटोंवरून नजर हटवणे कठीण

45 वर्षीय श्वेता तिवारीच्या बनारसी साडीमधील लुकने चाहत्यांना लावलं वेड. सौंदर्य आणि साडीची प्रचंड चर्चा. किंमत पाहून उडेल झोप.

| Updated on: Mar 26, 2026 | 12:42 PM
Share
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आपल्या स्टायलिश लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिने मरून रंगाच्या बनारसी साडीत केलेले फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांनी तिच्या देसी अंदाजावर भरभरून प्रेम व्यक्त केले आहे.

1 / 5
या लुकमध्ये श्वेताने सुंदर बनारसी सिल्क साडी परिधान केली होती, ज्यावर गोल्ड जरी वर्क आणि पारंपरिक डिझाईन खूपच आकर्षित दिसत होते. साडीचा रिच बॉर्डर आणि क्लासी पॅटर्नमुळे तिचा लुक अधिकच एलिगंट आणि रॉयल वाटत होता.

2 / 5
साडीसोबत तिने मॅचिंग मरून वेलवेट ब्लाउज घातला होता. त्यासोबत तिने वेगळ्या स्टाइलमध्ये ज्वेलरी कॅरी केली होती. बॅक स्टाइल केलेली लेयर्ड चेन लुकला मॉडर्न ट्विस्ट देत होती. चोकर सेट, लांब इयररिंग्स आणि हातफूल यामुळे तिचा संपूर्ण लुक अधिक उठावदार दिसत होता.

3 / 5
हलकी हेअरस्टाईल आणि कपाळावर छोटी बिंदी लावून श्वेताने आपला लुक पूर्ण केला. तिचा हा देसी-ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना इतका आवडला की सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हलकी हेअरस्टाईल आणि कपाळावर छोटी बिंदी लावून श्वेताने आपला लुक पूर्ण केला. तिचा हा देसी-ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना इतका आवडला की सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

4 / 5
श्वेता तिवारीने परिधान केलेल्या साडीची किंमत सुमारे 82,200 रुपये असल्याचे म्हटले जात आहे.   तिच्या या साडीमधील फोटोंना चाहत्यांना देखील वेड लावलं आहे.

श्वेता तिवारीने परिधान केलेल्या साडीची किंमत सुमारे 82,200 रुपये असल्याचे म्हटले जात आहे. तिच्या या साडीमधील फोटोंना चाहत्यांना देखील वेड लावलं आहे.

5 / 5
Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...