अभिनेत्रींनी सासरी भोगल्यात प्रचंड यातना, तिसऱ्या अभिनेत्रीची तर नवऱ्याने पहिल्या रात्रीच लावली बोली..

झगमगत्या विश्वात पडद्यावरचं आयुष्य सर्वांना आकर्षित करतं. पण पडद्यामागचं सत्य प्रचंड भयानक असतं. बॉलिवूडमध्ये अशा अनेक सेलिब्रिटी महिला आहेत, ज्यांनी सासरी अनेक दुःख सहन केली. काहींना त्यांच्या सासरच्या घरी मारहाण केली, तर काही जणी पतीच्या हिंसेच्या ठरल्या बळी, एकीची तर नवऱ्याने पहिल्या रात्रीच बोली लावलेली.. कोण आहे त्या अभिनेत्री जाणून घ्या...

| Updated on: May 20, 2026 | 3:32 PM
1 / 5
अभिनेत्री  श्वेता तिवारी हिने दोन लग्न केली. पण दोन्ही लग्नात तिला फार काळ वैवाहित आयुष्याचा आनंद घेता आला नाही. पहिल्या नवऱ्यावर तर श्वेताने घरगुती हिंसाचाराचे आरोप केले. दुसऱ्या पतीने देखील श्वेताला सुख दिलं नाही. आता अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.

2 / 5
चित्रपट निर्माते महेश भट्ट यांची मुलगी आणि अभिनेत्री पूजा भट्ट हिलाही कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. पूजाने असा आरोप केला होता की, जेव्हा ती रणवीर शौरीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती, तेव्हा तो दारू पिऊन तिला मारहाण करायचा.

3 / 5
या यादीमध्ये तिसरं नाव करिश्मा कपूर  हिचं आहे. असं सांगण्यात येतं की, लग्नानंतर पहिल्याच रात्री संजय कपूर याने करिश्माची बोली लावली होती. एवढंच नाही तर, सासरच्या लोकांकडून देखील अभिनेत्रीचा छळ झाला. अखेर दोघांचं लग्न मोडलं आणि आता करिश्मा दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

4 / 5
सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर हिनेही पती शालीन भानोट याच्यावर घरगुती हिंसाचार आणि गळा दाबल्याचे गंभीर आरोप केले आहेत. एवंढच नाही तर, दुसऱ्या नवऱ्याने देखील अभिनेत्रीची फसवणूक केली...

5 / 5
अभिनेत्री सेलिना जेटलीने पती पीटर हागविरुद्ध शारीरिक मारहाण आणि घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्रीने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सध्या याप्रकरणी कोर्टात केस सुरु आहे.

Follow Us