ज्याची भीती तेच घडले, भारतात कोरोनाच्या रुग्णात झपाट्याने वाढ, 4 जणांचा मृत्यू तर तब्बल इतके..
भारतात कोरोनाने थैमान घातले. सर्वकाही बंद होते. लोकांना घरात राहण्याची वेळ आली होती. शाळाही बंद झाल्या होत्या. त्यामध्येच आता पुन्हा एकदा भारतात कोरोना डोकेवर काढताना दिसत आहे, ज्यामुळे खळबळ उडाली.

भारतात 2020 मध्ये कोरोनाने मोठा कहर केला. त्यानंतर कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची वेळ आली. सर्वकाही बंद होते. एका वाईट काळ सर्व भारतीयांनी अनुभवला. सर्वकाही बंद होते. यादरम्यान मोठे नुकसान झाले.

आता यामध्येच कोरोनाबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती पुढे येत आहे. परत एकदा ताण वाढलाय. भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत आहे. आंध्र प्रदेशात 10 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.

यामुळे राज्यातील एकूण सक्रिय आणि नोंदणीकृत रुग्णांची संख्या 49 वर पोहोचली आहे. यापैकी 24 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 16 रुग्ण होम आयसोलेशन आहेत; दरम्यान, चार जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय झाल्याने आरोग्य यंत्रणाही अलर्ट मोडवर आहेत. झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या ही वाढताना दिसत आहे. सतत वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे चिंता वाढली.

इतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढणार नाही, याचा काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. कारण कोरोना एकदा पसरला की, तो झपाट्याने पसरतो.