
सध्या इन्स्टाग्रामवर दिवाळीचे वारे वाहत आहेत. प्रत्येकजण आपल्या दिवाळीचे हायलाइट्स शेअर करत आहेत.

कला क्षेत्रातील प्रत्येकजण आपले दिवाळी आऊटफिट्स शेअर करत आहेत.

अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं खास फोटोशूट केला आहे.

चंदेरी रंगाच्या साडीमध्ये तिनं हा शूट केला आहे. या फोटोमध्ये तिचं सौंदर्य आणखीच खुललं आहे.

तिनं ही दिवाळी तिच्या कुटुंबियांसोबत साजरी केली. तिचा फॅमिली फोटोसुद्धा लक्ष वेधून घेणाराच आहे. या फॅमिली फोटोमध्ये दोन नवे पाहुणे दिसत आहेत.