
गायिका नेहा भसीन ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. नेहा भसीन ही बिग बॉस ओटीटी 1 मध्येही दाखल झाली होती. 41 वर्षांची नेहा भसीन ही आहे.

नुकताच नेहा भसीन हिने असे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो पाहून लोकांना धक्का बसलाय. नेहा भसीन हिने हे फोटो पूलमध्ये काढले आहेत.

नेहा भसीन ही फोटोंमध्ये काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये नेहा भसीन ही अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.

नेहा भसीन हिचे हे फोटो चाहत्यांना फार काही आवडताना दिसत आहेत. या फोटोनंतर नेहा भसीन हिला लोक खडेबोल सुनावत आहेत.

नेहा भसीन कायमच सोशल मीडियावर अशाप्रकारचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. नेहा भसीनची सोशल मीडियावर चांगलीच फॅन फॉलोइंग बघायला मिळते.