AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 चॅम्पियन RCB टीमची विक्री होणार का? 17587 कोटी मूल्य असलेल्या या टीमच्या खरेदीत कुठल्या कंपन्यांना इंटरेस्ट?

IPL : इंडियन प्रीमियर लीग (IPL) बद्दल एक मोठी बातमी आहे. IPL 2025 चा किताब जिंकणारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमची विक्री होऊ शकते. यासाठी अनेक कंपन्यांनी रुची दाखवली आहे.

| Updated on: Oct 18, 2025 | 5:31 PM
Share
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 चा किताब जिंकणारी  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची टीम एका नव्या मालकाच्या शोधात आहे. या फ्रेंचायजीची वॅल्यू सध्या दोन अब्ज डॉलर (जवळपास 17587 कोटी रुपये) आहे. क्रिकबजच्या वृत्तानुसार जवळपास 6 कंपन्यांनी ही फ्रेंचायजी विकत घेण्यास रस दाखवला आहे. (Photo-PTI)

1 / 5
RCB ची मूळ कंपनी डियाजियो ग्रेट ब्रिटनने ही कंपनी विकण्याचं ठरवलं तर ही टीम विकत घेण्यासाठी रांग लागू शकते. यात एक कंपनी अशी आहे, ज्यांच्याकडे पहिल्यापासून आयपीएल टीम आहे. (Photo-PTI)

RCB ची मूळ कंपनी डियाजियो ग्रेट ब्रिटनने ही कंपनी विकण्याचं ठरवलं तर ही टीम विकत घेण्यासाठी रांग लागू शकते. यात एक कंपनी अशी आहे, ज्यांच्याकडे पहिल्यापासून आयपीएल टीम आहे. (Photo-PTI)

2 / 5
कंपनीचे शेअरहोल्डर्स या आयपीएल टीमसोबत राहण्यास फार उत्सुक नाहीयत. रिपोर्ट्सनुसार, आरसीबीच्या संभाव्य विक्रीसंबंधी डियाजियोसोबत चर्चा करणाऱ्या भारतीय आणि अमेरिकी संस्थांमध्ये अदानी समूह,  जेएसडब्ल्यू समूह आणि अदार पूनावाला आहेत. (Photo-PTI)

3 / 5
अमेरिकेच्या दोन खासगी इक्विटी कंपन्यांना सुद्धा RCB मध्ये रस आहे. दिल्लीचा एक बिझनेसमन सुद्धा यात आहे. पुनावाला कुटुंबाने याआधी सुद्धा आयपीएल टीम विकत घेण्यास रस दाखवला होता. अदारचे वडील सायरस पुनावाला यांनी 2010 साली ललित मोदींच्या नेतृत्वाखाली  आयपीएलच्या विस्तारावेळी  आयटीटीला जवळपास विकत घेतलं होतं. पण अखेरच्या क्षणी सहारा आणि रेंडेजवस स्पोर्ट्सने बाजी मारली. पुणे आणि कोच्चीच्या दोन टीम्स जास्तवेळ आयपीएलमध्ये टिकू शकल्या नाहीत.  (Photo-PTI)

4 / 5
जिंदल समूहाची दिल्ली कॅपिटल्समध्ये 50 टक्के भागीदारी आहे. जर, त्यांनी आरसीबीसाठी बोली लावली, तर त्यांनी दिल्ली कॅपिटल्समधन बाहेर पडावं लागेल.  (Photo-PTI)

जिंदल समूहाची दिल्ली कॅपिटल्समध्ये 50 टक्के भागीदारी आहे. जर, त्यांनी आरसीबीसाठी बोली लावली, तर त्यांनी दिल्ली कॅपिटल्समधन बाहेर पडावं लागेल. (Photo-PTI)

5 / 5
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.