नाशिकमध्ये भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

येवला-मनमाड रोडवरील अंकाई बार येथे इर्टिका आणि आयशर या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला, तर  सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एका चिमुकल्याचा समावेश आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेले  सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याने […]

नाशिकमध्ये भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
येवला-मनमाड रोडवरील अंकाई बार येथे इर्टिका आणि आयशर या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली.
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM