उन्हाळ्यात ही चूक टाळाच, नाही तर त्वचेच्या असंख्य समस्या…

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे ठरते. थोडी जरी चूक आपण केली तर त्वचेच्या अनेक समस्या या निर्माण होऊ शकतात. विशेष काळजी उन्हाळ्यात त्वचेची घेतल्याशिवाय काही पर्याय नाही.

| Updated on: Feb 17, 2026 | 2:08 PM
1 / 5
फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा कडाका जाणवत आहे. कडाक्याचे उन्ह पडत आहे. यादरम्यान त्वचेची काळजी घेणे महत्वाचे ठरते. कारण उन्हाळ्यात त्वचा खराब होते. 

2 / 5
अनेक लोक उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावतात. सनस्क्रीनमुळे त्वचेचे संरक्षण होते. डॉक्टरांनी स्पष्ट केले की, सनस्क्रीनवर सन प्रोटेक्शन फॅक्टर (SPF) असे लेबल असते.

3 / 5
जे सनस्क्रीन त्वचेला सूर्यापासून किती काळ वाचवू शकते हे दर्शवते. उन्हाळ्यात साधारणपणे 30 किंवा त्याहून अधिक SPF असलेले सनस्क्रीन वापरण्याची शिफारस केली जाते.

4 / 5
कारण या सनस्क्रीन त्वचेचे संरक्षण करतात. सध्या बाजारात अनेक सनस्क्रीन आहेत ज्या त्वचेचे संरक्षण करण्याचा दावा करतात. पण SPF असलेले सनस्क्रीन वापरा. 

5 / 5
अनेक लोक फक्त चेहऱ्याच्या त्वचेसाठी सनस्क्रीनचा वापर करतात. पण आपण सनस्क्रीन हातालाही लावली पाहिजे. ज्यामुळे हाताची त्वचाही सुरक्षित राहिल. 